पेट्रोल दरवाढ करून जनतेचे शोषण; सुब्रमण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

नवी दिल्ली-दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर नवा उच्चांक गाठत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात…

जि.प.मधील कर्मचारी २० वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून

जळगाव: जि.पच्या ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक पी.आर.चौधरी हे गेल्या २० वर्षापासुन एकाच टेबलवर…

पॉलीमर बेंच खरेदीच्या निविदेला जी.प.सदस्यांचा विरोध

जळगाव- जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मानवविकास कार्यक्रमांतर्गत पॉलीमर बेंच उपलब्ध करुन देण्यासाठी निवीदा प्रक्रिया…

पिंप्राळा रेल्वे गेट रस्ता रुंदीकरणास प्राधान्य द्या

१०० काेटींतून काम करा; नागरिकांकडून मागणी जळगाव- शहरातील डीपी रस्त्यांची नव्याने निर्मिती करण्याचे नियाेजन…

कवयित्री बहीणाबाई चाैधरी यांच्या जयंतीनिमित्त रंगले काव्यसंमेलन !

जळगाव- कवयित्री बहीणाबाई चाैधरी यांच्या जयंतीनिमित्त अाशादीप महिला वसतिगृहात निमंत्रित महिला कवयित्रींचे…

महाराष्ट्राची कन्या करणार माऊंट फुजी पादाक्रांत

मुंबई-पर्वतरांगा सर करत सन्मान मिळविण्याचा अनेकांचा मानस असतो.गिर्यारोहणाप्रती असणारी हीच आवड जपत महाराष्ट्राची…

एसडी-सीडतर्फे सशक्तीकरण शिबिरात ७५ युवतींचा सहभाग

जळगाव- एसडी-सीडतर्फे 'स्मार्ट गर्ल' याविषयावर नंदिनीबाई वामनराव मुलींचे माध्यमिक विद्यालयात शिबिर झाले. यात ७५…

जोधपूर येथे हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले

जयपूर-राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचे मिग–२७ हे लढाऊ विमान कोसळले आहे. सुदैवाने वैमानिक या दुर्घटनेतून बचावला…

अखेर ‘त्या’ आमदाराने पुत्राला केले पोलिसांच्या स्वाधीन

भोपाळ-काँग्रेस नेते आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधीया यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी मध्यप्रदेशातील भाजपच्या…

हक्कानी या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचे निधन

नवी दिल्ली-हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या जलालुद्दीन हक्कानीचा निधन झाले आहे. दीर्घ आजाराने…