Author
Swayam Aswar 302 posts 0 comments
Breking news …शंकर जगताप यांना शिवसेनेकडून मावळ लोकसभेची उमेदवारी ?
दोन ते तीन दिवसात होणार अधिकृत घोषणा; सोशल मिडीयात चर्चा सुरु
पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी…
चिंचवड येथील साईबाबा मंदिरात चोरी
चिंचवड ः चोरट्याने बंद मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून मंदिरात प्रवेश करत दानपेटीसहीत त्यातील 20 हजारांची रोख…
भोसरीत गॅस कटरने दोन एटीएम फोडले; 35 लाखांची चोरी
पिंपरी चिंचवड : गॅस कटरच्या सहाय्याने भोसरीतील दोन एटीएम मशीन कापून त्यातील 35 लाख 26 हजार 100 रूपयांची रोकड चोरून…
काम चुकारपणा करणार्या पोलीस कर्मचार्यांना शिक्षा
आयुक्तांनी दिले भर उन्हात कवायतीचे आदेश
पिंपरी चिंचवड ः घटनास्थळी वेळेत न पोहचणे, तक्रारदारांच्या फोन कॉल्सना…
चिखलीत दरोड्याच्या तयारीतील पाच अल्पवयीन मुले पोलिसांच्या जाळ्यात
चिखली ः मोबाईलच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच अल्पवयीन मुलांना चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले…
शहरात विशेष मतदार नोंदणी अभियान
पिंपरी चिंचवड : लोकसभा निवडणुकीकरीता अद्याप मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव…
शहरातील सोसायट्यांची पाणीपट्टी माफ करा
माजी विरोधी पक्षनेते तापकीर यांची मागणी
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाण्याचे…
पालिकेच्या आवारातील नादुरूस्त वाहने, फर्निचर अन्यत्र हलवा ः विलास मडिगेरी
पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आवारातील नादुरूस्त वाहने आणि टाकाऊ फर्निचर अन्यत्र हलविण्यात यावे, अशी…
शरद पवारांनी घेतली आझम पानसरेंची भेट
पार्थ पवारांसाठी लावली ‘फिल्डींग’
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यानंतर रविवारी…