भारताचा बजरंग पुनिया आशिया स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत दाखल

0

जकार्ता : भारताचा मल्ल बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटामध्ये आशिया क्रीडा स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. पहिल्याच लढतीत बजरंगने 65 किलो वजनी गटात विजय मिळवत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. बजरंगने पहिल्याच लढतीत चांगली कामगिरी केली.