बांगलादेशच्या माजी पंतप्रधानांना भ्रष्ट्राचार प्रकरणी ७ वर्ष कारावास !

0

ढाका- बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना भ्रष्ट्राचार प्रकरणात ७ वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आले आहे. बांगलादेशातील स्थानिक माध्यमांनी ही बातमी दिली आहे.

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधानांच्या पुत्रासह १८ जणांना जन्मठेप