नागवेल प्रतिष्ठान तर्फे गेल्या तेरा वर्षापासून बारी समाज राज्यस्तरीय उपवर वधू परिचय मेळाव्याची आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यास महाराष्ट्र सह गुजरात मध्य प्रदेशातील व इतर राज्यातून बारी समाज बांधव उपवधू वर सोबत हजर असतात सालावबादाप्रमाणे यावर्षीही नागवेल प्रतिष्ठान तर्फे बारी समाज उप वधू वर परिचय मेळाव्याची आयोजन दिनांक 19 नोव्हेंबर 2023 वार रविवार रोजी सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवन जळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे प्रत्येक गावातील पंचमंडळ व समाज बांधवांच्या सहकार्याने अर्ज मंडळाकडे 25 ऑक्टोंबर 2023 पर्यंत नागवेल प्रतिष्ठान कडे पाठवावे
मेळावा यशस्वी करण्यास नेहमीप्रमाणे सहकार्य असावे असे आव्हान नागवेल प्रतिष्ठानचे संस्थापक तथा मा.अध्यक्ष प्रा.डाॅ नितीन बारी अध्यक्ष भुषण बारी उपाध्यक्ष विनोद लावणे,
अतुल बारी, योगेश बुंधे ,समाधान बुंदे ,प्रकाश रोकळे ,योगेश येवूल, लतिष बारी ,नितीन बारी, नरेंद्र बारी, शरद वराळे ,दीपक बारी, प्रा.अनिल बारी, भास्कर बारी, यांनी केले आहे