BREAKING NEWS…अर्जुन पुरस्कारासाठी जडेजा, मोहम्मद शमी आणि बुमराहच्या नावाची शिफारस !

0

मुंबई : बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी महिला क्रिकेटपटू पूनम यादव आणि भारतीय पुरुष संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या नावाची शिफारस केली आहे. यावर्षी प्रदान केल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्कारासाठी त्यांची शिफारस करण्यात आली आहे. क्रीडा जगतात अर्जुन पुरस्काराला महत्त्वाचे स्थान आहे.