नवी दिल्ली-अली अब्बास जफर दिग्दर्शित सलमान खान मुख्य भूमिकेत असलेल्या ‘भारत’ या चित्रपटातून प्रियांका चोप्राचे अचानक माघार घेतली आहे. प्रियांका चोप्राने घेतलेला हा निर्णय सर्वांनाच धक्का देणारा ठरला आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ हा चित्रपट पुढील वर्षी ईदला चाहत्यांच्या भेटलेला येत आहे. प्रियांका चोप्रा यांनी या चित्रपटात काम नाकारामुळे दिग्दर्शक अली अब्बास जफर नाराज झाले आहे.
प्रियांका चोप्रा ‘भारत’ मधून बाहेर पडत असायची माहिती खुद्द अली अब्बास जफर यांनी दिली. लवकरच आता चित्रपटासाठी कोणाची दिवड होणार हे कळविले जाणार आहे. भारत चित्रपटात तब्बू आणि नोरा फतेही यांची देखील महत्वाची भूमिका आहे.
प्रियांका चोप्राने विदेशात साखरपुडा केले आहे. यावरून प्रियांकावर बरीच टीका होत आहे.