“भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023”

उद्या दिनांक 5 सप्टेंबर शिक्षक दिना निमित्त भुसावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय आ.संजयभाऊ सावकारे यांच्या संकल्पनेतून व भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी भुसावळ शहर यांच्या तर्फे

“भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी शिक्षक गुणगौरव पुरस्कार 2023”

हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सदरील पुरस्कार सोहळ्यास

सन्माननीय जिल्हाध्यक्ष अमोल दादा जावळे
(जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हा (पूर्व )रावेर)
सन्माननीय खा.श्रीमती रक्षाताई खडसे
(रावेर लोकसभा मतदारसंघ)
सन्माननीय आ.संजयभाऊ सावकारे
(भुसावळ विधानसभा मतदारसंघ)

यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे..
तरी सदरील पुरस्कार सोहळ्यास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी- मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन

भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परिक्षितभाऊ बऱ्हाटे, भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी शहराध्यक्ष तुषारजी चिंधळे सर, सरचिटणीस रमाशंकरजी दुबे,अमोल महाजन,संदीप सुरवाडे यांनी केले आहे.

वेळ -संध्याकाळी ठीक 5 वाजेला

ठिकाण – लोणारी समाज मंगल कार्यालय, जळगाव रोड,भुसावळ

टिप -कार्यक्रमानंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे