रेल्वे प्रशासनाकडे अनेकदा मागणी केल्यानंतर तब्बल पावणे दोन वर्षानंतर देवळाली ऐवजी भुसावळ इगतपुरी मेमु सुरु करण्यात अली आहे. 10 जानेवारीपासून सुरू होत असलेल्या या मेमूचे वेळापत्रक बदलणत आल्याने चाळीसगाव पाचोरा व इतर ग्रामीण भागातून प्रवास करणाऱ्या तीन ते चार हजार चाकरमान्यांना भुसावळ इगतपुरी मोर्चा कुठलाही उपयोग होणार नाहीये
कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून रेल्वे प्रशासनाने 22 मार्च 2020 मध्ये भुसावळ विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर बंद केल्या होत्या. टप्प्याटप्प्याने या सुरू करण्यात येत असून गेल्या आठवड्यात धुळे चाळीसगाव पॅसेंजर सुरू केल्यानंतर आता देवळाली भुसावळ इगतपुरी पॅसेंजर सुरू करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे पॅसेंजर ऐवजी मेमो गाडी चालवण्यात येणार आहे हे गाडी सुरू असल्यामुळे इतर प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी चाकरमान्यांसाठी ही गाडी मात्र गैरसोयीचे ठरणार आहे
हे देखील वाचा
![]() |
ReplyForward
|