भुसावळ प्रतिनिधी l
मार्च २०२३ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ दहावीचा निकाल ६९ टक्के लागला आहे.
प्रथम – प्रणव महेश पाटील -७६.२० टक्के ,द्वितीय- देवरे संध्या संतोष- ७२.८०टक्के, तृतीय- वाघ विशाल भागवत – ७२.४० टक्के
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक ललित फिरके ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.