“आषाढी एकादशी” निमित्त पंढरपूर वारीसाठी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून “भुसावळ-पंढरपूर-भुसावळ” मोफत विशेष रेल्वेगाडी सुविधा.

जास्तीत जास्त वारकऱ्यांनी सदर सुविधेचा लाभ घ्यावा…
दि.28/06/2023 रोजी दु.1.30 वा. *भुसावळ* येथून सुटणार
दि.29/06/2023 रोजी रात्री 10.30 वा. *पंढरपूर* येथून परत निघणार