Big breaking : एसटी संप घेतला मागे – अजय गुजर

मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांनी एसटी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. संपकरी नेते अजय गुजर यांनी याबाबतची नुकतीच घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कामावर रूजू व्हावं असे त्यांनी सांगीतले.

न्यायालयात हे प्रकरण प्रविष्ट असल्यामुळे संपर्क यांनी आपापल्या कामावर रूजू व्हावं असं यावेळी गुजर याने सांगितलं याचबरोबर याबाबत शरद पवार यांच्याशी देखील चर्चा करण्यात आली आहे असे देखील त्यांनी सांगितले.