कर्नाटक सारखा राजकीय घोडेबाजार या आधी कधीही अनुभवला नाही: एच.डी.देवेगौडा

0

कर्नाटकातील: कॉंग्रेस आणि जेडीएस सरकार काल अखेर कोसळले. विश्वासदर्शक ठराव जिंकता न आल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी काल राजीनामा दिला. त्यामुळे भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान याबाबत प्रतिक्रिया देताना माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी कर्नाटकमध्ये जे काही घडले ते मी माझ्या राजकीय कारकीर्दीत मी कधीही पाहिले नाही असे म्हटले आहे. भाजप नेत्यांनी केलेला घोडेबाजार हा मी आयुष्यात पहिल्यांदा पहिला आहे असे महंत त्यांनी भाजपवर टीका केली.