बोधगया बॉंबस्फोटाप्रकरणी पाच आरोपी दोषी

0

पाटना-बिहारमधील बोधगया येथे २०१३ मध्ये झालेल्या बॉंबस्फोटाप्रकरणी न्यायालयाने पाच आरोपींना दोषी ठरवले. याप्रकरणाची पुढील सुनावणी ३१ मे रोजी होणार असून त्याच दिवशी शिक्षेबाबत निर्णय दिला जाईल, अशी शक्यता आहे.