नांदेड: कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना जोरदार झटका बसल्याचे दिसून येत आहे. ते तब्बल २२ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात प्रताप पाटील चिखलीकर हे आघाडीवर आहेत. कॉंग्रेससाठी हा जोरदार झटका मानला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे दोनच जागा निवडून आल्या होत्या. मात्र यंदा त्याही गमाविता की काय अशी परीस्थिती आहे.