लेवा समाज वधू वर सूचित नाव नोंदणीचे आवाहन.

भुसावळ-:          लेवा समाज वधू वर सूचित नाव नोंदणीचे आवाहन. सकल लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छू कांची शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक, माहितीचे संकलन असलेली सूची लेवा नवयुवक संघ जळगाव द्वारा तयार करण्याचे काम सुरू असून सदर सुचित नाव नोंदणीसाठी लागणारे अर्ज “आपले परिवार सार्वजनिक वाचनालय लक्ष्मी” नगर वांजोळा रोड भुसावळ येथे सकाळी 7 ते 11या वेळात समाज बांधवांना मिळतील तरी विवाहेच्छूकांना नाव नोंदणीचे आवाहन प्रमोद सरोदे, श्रीकांत पाटील, नूतन भिरूड, शांताराम पाटील, यांनी केले आहे