Browsing Category
featured
गर्दीवरील नियंत्रणासाठी गुरूवारच्या बैठकीत निर्णय घेणार
जळगाव ः शहरासह जिल्ह्यात कोरोना महामारी रोखण्यासाठी गर्दी कमी होणे गरजेचे आहे. बाजारासह सभा, समारंभ, लग्नातील…
कोरोना” थांबविण्यासाठी लसीकरण, नियम पाळणे महत्वाचे : पालकमंत्री ना. पाटील
जळगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेला थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी झालेली आहे. लसीकरण व…
विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळावे : अधिष्ठाता
जळगाव (प्रतिनिधी) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्व वसतिगृहांच्या वॉर्डनची…
सासरकडून विवाहितेचा छळ; आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल
साक्री । सासरच्या लोकांकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची फिर्याद सीमा सागर शिवणेकर यांनी साक्री येथील पोलीस…
भुसावळ स्टेशनरोडचे काम होणार
भुसावळ - स्टेशनरोडच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली असून, २० जानेवारीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण केले जाणार आहे.…
टॉवर चौक ते भीलपूरा चौकीपर्यंत ३५ ओट्यांवर हातोडा
जळगाव- रस्त्या रुंदीकरणासाठी नगररचना विभागाने मोजणी केल्यानंतर टॉवरचौक ते भीलपूरा चौकीपर्यंत सोमवारी…
जळगाव शहर महानगरपालिकेच्या महासभेत विकास कामांना सर्वपक्षीयमान्यता
जळगाव - जळगाव शहर महानगरपालिकेची विशेष महासभा विकास कामांच्या मंजुरीसाठी सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी…
जळगाव मनपाच्या ऑनलाइन महासभेला सुरुवात
जळगाव - जळगाव शहर महानगरपालिकेच्या ऑनलाईन महासभेला सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास सुरुवात झाली.
यावेळी…
महिला अधिकार्याची बॅग लांबवली : चोरटा भुसावळ लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : महिला आयएएस अधिकार्याची पावणेदोन लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग लांबवणार्या चोरट्याच्या खंडव्यातून…
नभोर्यातील वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
पाचोरा ः विजेचा धक्का लागून पाचोरा तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना…