Browsing Category
पुणे शहर
4 एफएसआयचा निर्णय जुन्या ‘बीआरटी’ ला नाही
महापालिका प्रशासनाने दिले स्पष्टीकरण
पुणे : एचसीएमटीआर रस्त्यावर राबवण्यात येणार्या बीआरटी प्रकल्पाच्या 500!-->!-->!-->…
शिवाजीनगर भागातील अतिक्रमणांवर कारवाई
नियमांचे भंग करणार्या 16 हॉकर्सचे स्टॉल सील पुणे : शिवाजीनगर भागातील प्राईड हॉटेल शेजारील आणि एलआयसी लेनमधील!-->…
दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती
हेल्मेट घातले नसल्यास कारवाई होणार
पुणे : पुण्यात हेल्मेटसक्तीला होणारा विरोध हा काही नवा नाही. परंतु आता!-->!-->!-->…
विद्यापीठाच्या सिनेट बैठकांना आचारसंहितेचा फटका
30 मार्च रोजी होणारी सिनेटची बैठक लांबणीवर
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आचारसंहितेचे कारण देत!-->!-->!-->…
आरटीई प्रवेशासाठी 30 मार्चपर्यंत मुदतवाढ
सहसंचालक दिनकर टेमकर यांची माहिती
पुणे : राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांवर आरटीई!-->!-->!-->…
महापालिकेच्या सूचीत 42 प्रकल्पांची नोंद
प्रक्रिया प्रकल्पासाठी मोठ्या सोसायट्यांना मदत
पुणे : महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील विविध उपाय -!-->!-->!-->…
भाजपकडून गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर
अनिल शिरोळे यांचे तिकीट कापले पुणे : पुण्यातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार? यावर पडदा पडला असून भाजपकडून!-->…
पादचारी पुलांचा ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ चा निर्णय
उपअभियंता संदीप पाटील यांची माहिती
पुणे : मुंबईतील सीएसटी रेल्वे उड्डाणपूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या!-->!-->!-->…
स्वच्छ पुण्यासाठी ‘मिशन 2020’ हाती
स्वयंसेवी संस्था, नागरिकांचा थेट सहभाग वाढविणार
पुणे : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये पुणे!-->!-->!-->…
विद्यापीठाच्या पेपरफुटीचा अहवाल प्रलंबित
अहवाल सादर करण्यासाठी समितीने वाढवून घेतला वेळ
पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या विधी अभ्यासक्रमातील!-->!-->!-->…