फैजपूर प्रतिनिधी l
फैजपूर नगरपरिषदेत राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली करण्यात आली यावेळी उपस्थित यांच्या हस्ते राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेस फैजपूर नगरपरिषदेच्या सहाय्यक कार्यालय अधीक्षक संगीता बाक्षे यांनी मालय अर्पण करून जयंती साजरी केली यावेळी नगरपरिषदेचे लेखापाल निलेश दराडे तसेच लेखापरीक्षण मंगलसिंग वतपाल माजी नगरसेवक प्रभाकर सपकाळे हमीद तडवी रवींद्र मेढे दिनेश तेजकर आकाश रल यावेळी उपस्थित होते