नवी दिल्ली: चीन-भारत संबंध बिघडल्यानंतर भारताने अनेक परदेशी मोबाईल अपवर बंदी घातली आहे. टिक-टॉकसह अनेक परदेशी अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर आज केंद्र सरकारने पुन्हा ४३ अॅपवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कलम ६९ ए नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
हे देखील वाचा