चाळीसगाव: विधानसभा मतदारसंघात भाजपचे मंगेश चव्हाण आणि राष्ट्रवादीचे राजीव देशमुख यांच्यात लढत पाहायला मिळाली.
(चाळीसगाव मधील अपडेट्ससाठी थोड्या वेळेत हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)
भाजपचे मंगेश चव्हाण यांना आता आघाडी मिळाली आहे. सुरुवातीला मंगेश चव्हाण पिछाडीवर होते. आता ते आघाडीवर आहे. ३००० मतांनी मंगेश चव्हाण पुढे आहे.
मतमोजणीत सुरुवातीला राजीव देशमुख यांनी आघाडी घेतली आहे. १००० मतांची आघाडी राजीव देशमुख यांनी घेतली आहे.