भुसावळ, येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलात दिवसा ढवळ्या नशेच्या पदार्थचं सेवन करताना दिसुन येते. या कॉम्प्लेक्स मध्ये कायम वर्दळ असते . नशेखोराच्या वावराने येथील स्थिती चिंताजनक होऊ शकते अशी चर्चा होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे . येथे कायम वर्दळ असते. व्यापार संकुलात पहिली मजल्यावर नेक वाटसरु उन्हात विश्रन्ती साठी येत असतात परंतु दुपारी येथे काही भिकारी नशा करताना आढळून येतात. . जिन्याच्या मधोमध बसून नशा केला जातो यामुळे ये जा करणाऱ्य व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो आहे .. वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम पाने सुरु असलेला नशा नक्कीच भूषवह नाही .