मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मातृशोक

0

रायपूर: छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या मातोश्रींचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. रामकृष्ण हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचे श्वास घेतले. त्या दीर्घकाळापासून किडनी विकाराने ग्रस्त होत्या. दोन्ही किडनी निकामी झाल्याचे सांगण्यात येत होते.