मुक्ताईनगर…. तालुक्यातील कोथळीचे सरपंच तथा मुक्ताईनगर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नारायणराव चौधरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनोद चौधरी

निधन वार्ता… विनोद नारायण चौधरी

 

मुक्ताईनगर…. तालुक्यातील कोथळीचे सरपंच तथा मुक्ताईनगर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष नारायणराव चौधरी यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनोद चौधरी वय 40 यांचे अल्पशा आजाराने 12 जुन 2023 रोजी दुपारी दुःखद निधन झाले. तरी त्यांचेवर 13 जुन 2023 रोजी सकाळी 9 वाजता कोथळी स्मशान भुमित अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी,एक मुलगा,दोन भाऊ असा परिवार आहे.