तळोदा येथील शनिगल्लीतील बडादादा गणपती नवयुवक मंडळा कडून स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाच्या कार्यक्रम संपन्न

प्रतिनिधी तळोदा:–

सामाजिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले आपली ६६ वर्षाची परंपरा राखत ह्या वर्षी ही मंडळाचा वतीने गल्लीत स्वच्छता अभियान व वृक्षारोपणाच्या कार्यक्रम गल्लीतील ज्येष्ठ पुरुष व महिला वर्ग व युवकांचा हस्ते करण्यात आला ह्यावेळी उपस्थित मंडळाचे अध्यक्ष श्री.नितीन दातिर,उपाध्यक्ष श्री.गोकुळ भाऊ पवार ,सचिव श्री.सोनुभाऊ देडगे ,खजिनदार श्री.महेंद्र गुरव तसेच गल्लीतील ज्येष्ठ श्री. नाना वंजारी, श्री.जगन गुरव,श्री.बाबुलाल गुरव, श्री.गोकुळ गुरव, श्री अभिजीत कलाल, श्री भिका दातिर,श्री तुषार गुरव, श्री राहुल गुरव, जयेश देडगे,सचिन पाटील,सुयोग पाटील ललित पाटील, रोहन कलाल, गौरव गुरव, निखिल गुरव, स्वामी गुरव,नयन पाटील, टीनू गुरव, मोनू गुरव, कोहिनुर दातीर , दर्शन गुरव, तसेच महिला मध्ये उपस्थित सौ.अरूनाबई गुरव,श्री.भारतीताई गुरव,सौ सुरेखाबई लोहार,सौ.सरलाबाई गुरव,सौ.नंदा बाई देडगे सौ.निशाताई वंजारी ,व गल्लीतील वरिष्ठ तसेच सल्लागार उपस्थित होते