ममता बॅनर्जी यांचे आमंत्रण स्वीकारून मोदी कार्यक्रमाला हजर

0

कोलकत्ता-भारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाकरिता उपस्थित राहण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण दिले होते. पंतप्रधान यांनी हे आमंत्रण स्वीकारून कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. अखेर दीक्षांत समारंभात भाग घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शांती निकेतन येथे दाखल झाले यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे विमान तळावर स्वागत केले.