निंभोर्‍यात तणावपूर्ण शांतता; 46 आरोपींवर गुन्हे दाखल

0

निंभोरा । रेथील एकाच समाजातील दोन गटात बांधकामाच्रा मोजणीतील वादातून झालेल्रा हाणामारीत दोन्ही गटातील बारा जण जखमी झाल्राची घटना मंगळवारी घडली.

पोलिसांनी 46 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पहिल्रा गुन्ह्यात फिर्रादी जुबेर खान अजिज खान (रा.मुस्लीमवाडा) रांनी फिर्राद दिली आहे.