प्रियांका गांधी यांची कॉंग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती; राजकारणात औपचारिक एंट्री !

0

नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बहिणी प्रियांका गांधी यांनी राजकरणात अधिकृत एंट्री घेतली आहे. त्यांची राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्या जबाबदारी सांभाळणार आहे. आज राहुल गांधी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहे. सोनिया गांधी देखील दौरा करीत आहे.