भाजपच्या जाहीरनाम्यावर कॉंग्रेसची टीका

0

बंगळूर-भारतीय जनता पक्षाने शुक्रवार कर्नाटक निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपने अनेक प्रकाच्या घोषणा या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केले आहे. दरम्यान भाजपच्या जाहीरनाम्यावर कॉंग्रेसने पलटवार केला आहे. कॉंग्रेस नेता रणदीप सुरजेवाला यांनी ट्वीट कसून भाजपचा हा जुमला असल्याचे सांगितले आहे. २०१४ च्या निवडणुकीचा हा जाहीरनामा असल्याची टीका कॉंग्रेसने केली आहे.