कॉंग्रेस लुटण्याचे एक इको-सिस्टी

0

बंगळूर- कॉंग्रेसने देशातील जनतेला वर्षानुवर्षे लुटले आहे. कॉंग्रेस ही लुटण्याची एक इको-सिस्टीम होती असे आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. भाजप सत्तेत आल्यापासून जन-धन योजना आली, आधार आणि मोबाईल नंबर बँकेशी जोडले गेले त्यामुळे पैशांची गळती थांबली आहे. याचा राग कॉंग्रेसला येत असून ते माझ्यावर रागवत असल्याचा टोला मोदी यांनी लगावला आहे. कर्नाटक मध्ये देखील कॉंग्रेसची सत्ता गेल्यास गरिबांना लुटता येणार नाही याची चिंता कॉंग्रेसला वाटत असल्याचे आरोप मोदी यांनी केले.