६ कोटींचा कापूस जळून खाक

0

तापी-नंदुरबार जिल्ह्यालगत असलेल्या गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील निभोरा गावी असलेल्या जिनिंग फॅक्ट्रीला आग लागल्याने ६ कोटींचा कापूस जळून खाक झाला आहे. ही आग जवळपास १८ तास सुरु होती. त्यानंतर आग विझविण्यात यश आले. अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझविण्यात यश आले आहे. आगीत जीवित हानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. या आगीत सव्वा लाख कापसाच्या गाठी जळून खाक झाल्या आहेत.