LIVE…न्यूझीलंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी !

0

मॅचेस्टर: आज विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सेमीफायनल होत आहे. दरम्यान नाणेफेक झाले असून न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे.