अखेर दलाई लामा यांनी मागितली माफी

0

नवी दिल्ली – तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांनी नेहरूंऐवजी जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान केले असते, तर कदाचीत भारताचे तुकडे झाले नसते, असे म्हटले होते. त्यावरून जगभरात त्यांच्यावर टीका झाली होती. अखेर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर माफी मागीतली आहे. मी काही चुकीचे बोललो असेल तर खेद व्यक्त करतो, असे लामा यांनी म्हटले आहे.