न्हावी परिसरासह तालुक्यात जोरदार वादळी पावसात गारपीट अनेक झाडे कोलमंडली केळी पिकाचे लाखोंचे नुकसान दहिगाव आमोदा, फैजपुर सावदा न्हावी येथे व परिसरात आज रोजी दुपारी
भुसावळ प्रतिनिधी l
परिसरासह आमोदा, फैजपुर,सावदा न्हावी तालुक्यात जोरदार वादळी पावसात गारपीट अनेक झाडे कोलमंडली केळी पिकाचे लाखोंचे नुकसान आमोदा फैजपुर सावदा न्हावी दहीगाव येथे व परिसरात आज रोजी दुपारी साडे अकरा वाजेचे दरम्यान जोरदार वादळी पावसासह गारान पाऊस झाला परिसरातील आमोदा फैजपुर न्हावी सावदा या भागात गारवृष्टी झाली तर इतर ग्रामीण भागात जोरदार पावसाचा तडाका बसला या वादळामुळे केळीचे उसाचे अनेक पिकांचे नुकसान झाले यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली अनेकांनी मका धान्य बाहेर वाळवी टाकले होते साडेबारा वाजेचे दरम्यान जोरदार वादळी पावसासहगारांचा पाऊस झाला परिसरातील सावखेडा सिम किनगाव चिंचोली या भागात गारवृष्टी झाली तर इतर ग्रामीण भागात जोरदार पावसाचा तडाका बसला या वादळामुळे केळीचे उसाचे अनेक पिकांचे नुकसान झाले यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली अनेकांनी मका धान्य बाहेर वाळवी टाकले होते