१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्यास विलंब लागेल

सत्तासंघर्ष विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर

मुंबई l

सर्वच्च न्यायालयाने अलीकडे महाराष्ट्राच्या समतासगांवर निर्णय दिला आहे. न्यायालयाने शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र अवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना दिला आहे. राहल नार्वेकर है. लंडन दौऱ्यावर गेले होते. ते लंडन दौऱ्यावरून नुकतेच मुंबई विमानतळावर दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय कधी घेणार असा प्रश्न विचारला असता राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे आपल्याला जी कालावधीत निर्णय उपायचा आहे तो किती दिवसांचा अमेल, हे मी आज तुम्हाला सांगू शकत नाही. कारण ही प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागेल, कालावधी असेल, १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल ज्या काही याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही एक मोठी प्रक्रिया आहे. यामध्ये सर्वप्रथम राजकीय पार्टी कुणाची आहे? याचा निर्णय होणं आवश्यक आहे. संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यासंदर्भात न्यायाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे घटनेतील सर्व तरतुदींचा विचार करून योग्य निर्णय घेऊ, असेही नार्वेकर महणाले faran] अक्षांनी १५ दिवसांच्या निर्णय घ्यावा, या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मागणीबाबत विचारले असता राहुल नार्वेकर म्हणाले, सभागृहाच्या बाहेर केलेल्या भाण्यांवर मी टिप्पणी करत नाही. मला तशी टिपी करायची गरजही नाही, त्यामुळे कुणी १५ दिवस, कुणी २० दिवस तर काहींनी दोन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. पण मी याकडे लक्ष देत नाही. मी कामातील तरतुदीनुसार निर्णय घेणार आहे. कुणाच्या मनासारखं व्हावं म्हणून मी निर्णय घेणार नाही. १५ दिवस प्रक्रिया पूर्ण झाली तर १५ दिवसांत निर्णय घेऊ आणि प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागला, तर निर्णय घेण्यास विलंब होईल. कुमाना आरोपांना पावरून मी निर्णय घेत नाही.

सरकारच्या बहुमतावर कोणताही परिणाम होणार नाही- अजित पवार

मुंबई | महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच न्यायालयात अनेक महिने प्रदीर्घ गुनावारी झाली. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तीवाद केल्यानंतर सुप्रीम फोटो यावरील निरदिवसांपूर्वी जाहीर केला सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या या विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहल नार्वे करता यावर निकालतील शिवसेनेच्या ठाकरे टली त्यांना विश्वास आहे की, हा निकाल त्याच्या बाजूने लागेल आणि १६ आमदार होतील. परंतु शिवसेनेच्यारेट मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वेगळे मत मांडले आहे. अजित पवार म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माझे स्वतः स्पष्ट मत आहे. २८८ पैकी १६ चा निकाल काही वेगळा (आमदार अपात्र तर लागला वेळा निकाल लागणारच नाही म्हणा पण समजा लागला तरी त्या निकालाचा सरकारच्या कुठलाही परिणाम होणार नाही. अर्जित પાર | ૨૮૮ ch 14 આમર પાત્ર ને તર માર્ક્સત રહને આમવાર, મ મનુમાના आता कमी होतो जेवढं बहुमत त्यांच्याकडे आहे. ज्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा काहीही परिणाम सरकारवर होईल असं आता तरी दिसत नाही. राज्यात एकनाथ शिंदेच्या गट आणि भारतीय जनता पार्टीकडे बहुल्याने ते सरोत आहेत. १६ आमदार जर अप ठरले ब्रह्मताचा आकडा १३ इतका कमी होईल आणि तितके आमदार शिंदे आणि फडणीसांकडे आहेत असे अजित पवारांना सुचवायच होत तसंच