डेहराडूनमध्ये आजपासून इन्व्हेस्टर्स समिट

0

डेहराडून – उत्तराखंडची राजधानी डेहराडूनच्या महाराणा प्रताप स्पोर्ट्स स्टेडियममध्ये आज इन्व्हेस्टर्स समिटला सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.