‘सारा हिसाब इसी जीवन में यही देकर जाना हैं’; केजरीवालांचा मोदींना खोचक टोला

0

नवी दिल्ली-सध्या देशात सीबीआयचे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणावरून केंद्र सरकारवर रोष व्यक्त करत आहे. याच मुद्द्यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.

आतापर्यंत मोदी दिल्ली सरकार विरोधात अधिकाऱ्यांना भडकवित होते. मात्र आता सीबीआयच्या अधिकारी मोदी सरकारविरोधात उभे आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी ‘किसी ने सच ही कहा है – सारा हिसाब इसी जीवन में यहीं देकर जाना पड़ता है’। अशा शब्दात खोचक टोला लगावला आहे.