सावदा बस स्थानकासमोर एका मोठ्या शॉप वर विमल गुटख्याची सर्रास विक्री कारवाईची मागणी

 भुसावळ प्रतिनिधी l

सावद्यातील बस्तानका समोर एका मोठ्या शॉपवर किराणा दुकानाच्या नावाखाली सर्रास विमल गुटख्याची विक्री संबंधित वरिष्ठ वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कारवाईची मागणी

 

येथील विमल गुटख्याचा सावदा येथील एक किराणा शॉप मधून सावदा वाघोदा गाते टेशन तांदलवाडी मंगलवाडी चिनावल खिरोदा अशा बहुतेक गावांमध्ये येथून किरणाच्या दुकानाच्या नावाखाली येथून विक्री होत असून त्यामुळे हा शाप केंद्रबिंदू बनलेला असून महाराष्ट्रात बंदी असलेल्या विमल गुटख्याची मध्यप्रदेशातून अवैधरीत्या वाहतूक केली जात असून त्यामुळे अनेकांना कर्करोगाची सुद्धा लागण होत असल्याने त्यामुळे अनेकांची संसार उध्वस्त होत आहे महाराष्ट्र राज्य शासनाने या गुटख्यावर अनेक वर्षापासून बंदी घातलेली असताना सावदा बसस्तान का समोर रेल्वे स्टेशन मार्गाने एका मोठ्या शाप मध्ये किराणा दुकानाच्या नावाखाली दररोज येथून लाखो रुपयाची विमल गुटख्याची सर्रास विक्री होत असून मध्यप्रदेशच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी विमल गुटख्याची सहजपणे वाहतूक होत आहे त्यामुळे सर्रासपणे या शाप वर विमल गुटख्याची किराणा दुकानाच्या नावाखाली बिंदास विक्री होत असून काही संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून ही विक्री सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी विमल गुटखा हा विषारी घातक पदार्थ असल्याने मध्यप्रदेशच्या ब्रहानपूर मार्गाने सहज या ठिकाणी उपलब्ध होत आहे संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते विमल गुटखा या गजबजलेल्या ठिकाणी मोठ्या शॉप मध्ये दररोज लाखो रुपयांची बिंदास विक्री होत असल्यामुळे सुज्ञ नागरिकांमध्ये आचार्य वक्त करण्यात येत असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत कारवाई करावी अशी मागणी होत आहे

 

भाग 3