मोदींच्या हस्ते व्यंकय्या नायडू यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

0

नवी दिल्ली-उपराष्ट्रपती, राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या ‘मूविंग ऑन मूविंग फॉरवर्ड: अ इयर इन ऑफिस’ या पुस्तकाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. उपराष्ट्रपती यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळावर आधारित हे पुस्तक आहे.

यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आदी उपस्थित होते.