चेन्नई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तथा खेळाडू महेंद्रसिंग धोनी येत्या वर्षात आयपीएल मधून रिटायर होणार नसून तो चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल टीम कडून खेळणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
मागच्या वर्षीच महेंद्रसिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाल्याने यावर्षी शो टी-20 मधून देखील रिटायर होतो की काय असा प्रश्न त्यांच्य चाहत्यांना पडला होता मात्र दोन्ही रिटायर होणार नसल्याची माहिती नुकतीच सूत्रांत द्वारे बाहेर आले आहे यामुळे चहात्यांना एकच आनंद झाला आहे