रावेर(प्रतिनिधी)- येथील रावेर पिपल्स को-ऑपरेसर्वाधिक लक्षवेधी ओबिसी मतदारसंघातुन दिलीप पाटील विजयीटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वात लक्षवेधी निवडणूक इतर मागस प्रवर्ग मतदार संघात झाली यात दिलीप हिरामन पाटील विजयी झाले.
रावेर पिपल्स को-आपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी ६१.६८ टक्के मतदान झाले होते. लोकमान्य पनल आणि सहकार पॅनलमध्ये अतिशय अटीतटीची निवडणुक होती.यात सर्वात लक्षवेधी निवडणुक इतर मागास प्रवर्ग मतदार संघात झाली. येथे सहकार पॅनल प्रमुख ज्ञानेश्वर महाजन विरुध्द दिलीप हिरामन पाटील यांच्यात टक्कर झाली होती.सर्व रावेर तालुक्याच्या नजरा याच लढतीकडे होती.या झालेल्या लक्षवेधी निवडणुकीत दिलीप हिरामन पाटील यांचा विजय झाला आहे.