मार्क मिली असणार अमेरिकेचे पुढील ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ !

0

वाशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्यदलाचे प्रमुख जनरल मार्क मिली यांची ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ म्हणून नेमणूक केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून याची घोषणा केली आहे. संरक्षणमंत्री जिम मैटिस यांच्यासाठी ही वाईट बातमी मानली जात आहे.

इराक आणि अफगानिस्तानमध्ये त्यांनी सेवा बजावली आहे. ई जोसेफ डनफोर्ड यांची जागा घेणार आहे. २ ऑक्टोंबर २०१९ रोजी डनफोर्ड निवृत्त होणार आहे.