रुपयाची घसरण होत असल्याने मोदींची ‘अशी’ उडवली जात आहे खिल्ली !

0

नवी दिल्ली- डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपये ७२ रुपयांच्यावर पोहोचला आहे. यावरून सरकारला लक्ष केले जात आहे. सरकारवर यावरून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. दरम्यान नेटिझन्सकडून मोदींची खिल्ली उडविली जात आहे.

२०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर आणि आता २०१८ मध्ये डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण यावरून मोदींना लक्ष केले जात आहे. सरकारची खिल्ली उडविणारे काही फोटो सोशल मीडियावर फिरत आहे.