दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के

0

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत आज भूंकपाच्या झटक्याने हादरले. भूकंपाची तीव्रता 6. 7 रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाचे धक्के दुपारी 4 वाजून 11 मिनिटांनी जाणवले. अफगाणिस्तानच्या हिंदकुश पर्वतरांगांमध्ये भूकंपाचे केंद्र असल्याचे समजते.