शहादा प्रकाशा रोड येथील आयशर ट्रॅक्टर शोरूम ला रात्री 12 च्या सुमारास अचानक लागली आग

शहादा शहरातील पटेल टेन्ट च्या शेजारील शहादा प्रकाशा रोड येथील आयशर ट्रॅक्टर शोरूम ला रात्री 12 च्या सुमारास अचानक आग लागली.. 4 ते 6 ट्रॅक्टर जळून गेली…कोणतेही जीवितहानी नाही..