गारवर्डीत लांडग्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह आठ जण जखमी

अंगणात झोपलेल्या गावकऱ्यांवर चढवला हल्ला

। रावेर प्रतिनिधी । गारवहाँ परिसरात पाण्याच्या शोधात असलेल्या एका लांडण्याने अंगणात झोपलेल्या गावान्यांवर चला यात आठ जण मी झाले आहेत. जखमींमध्ये चार महिला व दोन बालकांचाही समावेश आहे. ही घटना राजवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पास गारवडी, ता. रावेर येथे घडली. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

या हयात पाल येथील कैलाश किशन जूनकर (क्प ५८), लक्ष्मण दिवालसिंग पावरा (क्य 4). समाधान रमेश पावरा (वय २२) बेलवाई अमरसिंग हारेगा (वय ६५) माया बरेला (वय ५०), निवाई रायसिंग पावरा (au] [५.५), नीमसिंग राख्या बारेला (५०) आणि चायजाबाई गंगाराम पावरा (५०) झाले आहेत. गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर

घटनास्थळावरून पळ काढत आपला मोर्चा शेतशिवाराकडे वळविला पापी ग्रामीण णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वनविभागाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

घराबाहेर झोपू नका….

पाल परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे रात्री कोणी बाहेर अंगणात झोपू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. याबाबत परिस्यत दवंडी देण्यात आली आहे. दतियामुळे पात परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे

प्राण्याने हल्ला केला तो लांडगा आहे की त यात आताच सांगता येणार नाही. हल्ला केला तो प्राणी पिसाळलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर झोपू नवे आहेत. तसेच रात्रीची गस्त सुरु करण्यात आली असल्याची माहिती पाल येथील वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दिली.