LIVE: एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेचे चिमणराव पाटील आघाडीवर !

0

जळगाव: एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी आघाडी घेतली आहे.

(एरंडोल-पारोळा मधील अपडेट्ससाठी थोड्या वेळेत हीच लिंक रिफ्रेश करत रहा.)

३८४५ मतांची चिमणराव पाटील यांना आघाडी मिळालेली आहे. चिमणराव पाटील यांना ८९२५ तर डॉ.सतीश पाटील यांना ५०८० मते मिळालेली आहे.