अर्थसंकल्प सादर होत असताना शेअर बाजारात घसरण

0

नवी दिल्ली: आज केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर होत आहे, पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभा सभागृहात अर्थसंकल्प मांडत आहे. दरम्यान एकीकडे अर्थसंकल्प सुरु असताना दुसरी कडे शेअर बाजारात घसरण झाली आहे. सेन्सेक्स 118.99 अंकांनी खाली गेला आहे. मोदी सरकार 2 चा हा पहिलाच अर्थसंकल्प असून मोठ मोठ्या घोषणा सरकार करीत आहे.