रजनीकांत यांची निवडणूक लढविण्याची घोषणा

0

तामिळनाडू-तामीळी सिने अभिनेता रजनीकांत राजकारणात सक्रीय झाले आहे. तामिळनाडू राज्यात त्यांचा राजीकीय दबदबा वाढत चालला आहे. आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणूक लढविण्याची तयारी रजनीकांत करीत असून याबाबत त्यांनी अधिकृत घोषणा देखील आज केली. मात्र अद्याप त्यांनी त्यांच्या पक्षाची घोषणा केलेली नसून लवकरच याबाबत ते घोषण करणार आहे.


भाजपला टोला

कर्नाटकात काल घडलेले राजकारण हा लोकशाहीचा विजय होता. भाजपने सत्ता स्थापनेचा दावा करत मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा यांनी शपथ घेतली. राज्यपाल यांनी त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसाची मुदत देणे हा लोकशाहीचा थट्टा होता असा टोलाही त्यांनी लगावला आहे. सुप्रीम कोर्टाने कर्नाटक बाबत जे केले त्याचे मी समर्थन करतो असेही त्यांनी सांगितले.