जबलपुर उच्च न्यायालयाच्या इमारतीस भिषण आग

0

जबलपूरः मध्यप्रदेशातील जबलपूर उच्च न्यायालयाच्या इमारतीस सोमावारी सायंकाळी भिषण आग लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. ही आग साउथ ब्लॉकच्या पहिल्या मजल्यावर लागली आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.